Mamta Kulkarni Claims She Saw Lord Vishnu’s Kalki Avatar:
esakal
Mamta Kulkarni Says Kalki Avatar Has Appeared: दिग्दर्शक अमित प्रजापती यांचा 'गोदान' सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमामध्ये भारतीय संस्कृतीसह सनातन धर्मातील गायींचं महत्त्व सांगण्यात आलय. या सिनेमात संस्कृतीबरोबर वैज्ञानिक आणि सामाजिक बाजू देखील मांडण्यात आलीय. दरम्यान अशातच बॉलिवूड अभिनेत्री आणि साध्वी ममता कुलकर्णी हिने या 'गोदान' सिनेमाचं समर्थन केलंय. यावेळी बोलताना तिने नागरिकांना सल्ला देत भगवान विष्णूचा १० व्या अवताराचं दर्शन झाल्याचही म्हणाली.