
Manache Shlok Song Out
‘मना’चे श्लोक चित्रपटाचं पहिलं गाणं ‘तू बोल ना’ नुकतंच प्रदर्शित झालं असून त्याला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय.
या गाण्यात मनवा–श्लोकच्या प्रेमकथेचे गोड क्षण टिपले गेले आहेत.
हिमालयात चित्रीकरण झालेल्या या गाण्याला तुषार जोशीचा आवाज, गौतमी देशपांडेचे शब्द आणि सिद्धार्थ–सौमिलचे संगीत लाभले आहे.