

Marathi Entertainment News : सध्या स्टार प्रवाहवरील आई आणि बाबा रिटायर होतायत या मालिकेतून सगळ्यांच्या भेटीस येणारे दिग्दर्शक आणि अभिनेते मंगेश खेडेकर यांच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला. गेली तीस वर्षांहून अधिक काळ रंगभूमीची सेवा करणाऱ्या ज्येष्ठ अभिनेते मंगेश कदम यांना यंदाचा 'मास्टर दत्ताराम चतुरस्त्र कलावंत' पुरस्कार जाहीर झाला आहे. नाटक, मालिका, सिनेमा अशा मनोरंजनाच्या सर्वच माध्यमात त्यांची अतुलनीय कामगिरी आहे.