Manoj Bajpayee as Mahatma Gandhi
esakal
MANOJ BAJPAYEE MAHATMA GANDHI LOOK GOES VIRAL ON SOCIAL MEDIA: मनोज बाजपेयी हे भारतीय सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते आहे. वेगवेगळ्या भूमिका त्यांनी आपल्या अभिनयाने जिवंत केल्या. 'गँग्स ऑफ वासेपूर'मधील सरदार कान असो किंवा 'द फॅमिली मॅन'मधील श्रीकांत तिवारी असो प्रत्येक भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. दरम्यान आता ते पुन्हा एकदा एका आगळ्या-वेगळ्या भूमिकेत पहायला मिळणार आहे.