‘फॅमिली मॅन’तिवारी पहायला मिळणार गांधीजींच्या भूमिकेत, महात्मा गांधींजींच्या बायोपिकमध्ये मनोज वाजपेयी मुख्य भूमिकेत

MANOJ BAJPAYEE TO PLAY MAHATMA GANDHI: अभिनेता मनोज वाजपेयी लवकरच महात्मा गांधी यांच्या जीवनावर आधारित बायोपिकमध्ये दिसणार आहेत. दिग्दर्शक सुधीर मिश्रा यांनी या चित्रपटाची अधिकृत घोषणा केली आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण सप्टेंबरमध्ये कोलकाता येथे सुरू होण्याची शक्यता आहे.
MANOJ BAJPAYEE TO PLAY MAHATMA GANDHI

MANOJ BAJPAYEE TO PLAY MAHATMA GANDHI

esakal

Updated on

मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेता मनोज वाजपेयी याने आपल्या अभिनयातून स्वत:ची एक ओळख निर्माण केलीय. फॅमिली मॅन या सीरिजमधून तिवारीचं पात्र तर प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. चाहते त्याच्या सीरिजची आतुरतेने वाट पाहतात. प्रत्येक पात्रात मनोज वाजपेयी हे प्रेक्षकांच्या मनात आपल्या अभिनयाची छाप पाडतात. अशातच आता मनोज वायपेयी हे नव्या भूमिकेत पहायला मिळणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com