Manoj Kumar: ज्या ठिकाणी ओसामा बिन लादेनची हत्या झाली, तिथं मनोज कुमार यांचं होतं खास कनेक्शन

Manoj Kumar Unique Connection : हिंदी सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेते मनोज कुमार यांनी फक्त अभिनय न करता चित्रपटांचं निर्देशन सुद्धा केलं आहे. परंतु तुम्हाला माहिती आहे का, ज्या ठिकाणी ओसामा बिन लादेनची हत्या झाली, तिथं मनोज कुमार यांचं खास कनेक्शन होतं.
Manoj Kumar
Manoj Kumaresakal
Updated on

हिंदी सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेते आणि डायरेक्टर मनोज कुमार यांचं 4 एप्रिलला 2025 रोजी निधन झालं. त्यांनी त्याच्या कामातून लोकांच्या मनात एक वेगळी ओळख निर्माण केली होती. परंतु तुम्हाला माहिती आहे का?, दहशतवादी ओसामा बिन लादेन याची जिथं हत्या झाली त्या ठिकाणी अभिनेता मनोज कुमार यांचं खास कनेक्शन होतं.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com