अभिनयातून व्यवसायाकडे वळला अभिजित केळकर; ‘प्रत्येक घासात अस्सल चव’ देण्याचा निर्धार

ABHIJIT KELKAR LAUNCHES ASSAL KELKAR MASALE: अभिजित केळकर अभिनय क्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण केल्यानंतर आता तो उद्योजकतेकडे वळला असून, या नव्या प्रवासासाठी त्याला कलाकार आणि चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
ABHIJIT KELKAR

ABHIJIT KELKAR

esakal

Updated on

MARATHI ACTOR ABHIJIT KELKAR BEGINS NEW JOURNEY: मराठी कलाविश्वातील अनेक कलाकार आपल्या अभिनयासोबतच वेगळ्या क्षेत्रातही स्वताची ओळख निर्माण करताना दिसत असतात. कित्येक कलाकार अभिनय क्षेत्रातील कौशल्यासोबतच, आपलं स्वतंत्र व्यवसायही साकारत असतात. या पार्श्वभूमीवर अभिनेता अभिजित केळकरने गुढीपाडव्याला स्वत:चा मसाल्यांचा व्यवसाय सुरू केला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com