बॉलिवूडमध्ये का जात नाही अंकुश चौधरी? सांगितलं खरं कारण; म्हणतो, 'आपण एखाद्या राज्याचे राजा असतो तेव्हा...'

ANKUSH CHAUDHARI ON HINDI MOVIES: लोकप्रिय मराठी अभिनेता अंकुश चौधरी याने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत बॉलिवूडमध्ये न दिसण्याचं कारण सांगितलं आहे.
ankush chaudhari

ankush chaudhari

esakal

Updated on

मराठी सिनेसृष्टीचा सुपरस्टार म्हणवला जाणारा अंकुश चौधरी प्रेक्षकांचा प्रचंड आवडता आहे. त्याच्या चाहत्यांची संख्या प्रचंड आहे. त्याने अनेक सुपरहिट चित्रपटात काम केलंय. त्याने त्याचं वैयक्तिक आयुष्य कायमच सोशल मीडियापासून दूर ठेवलंय. सध्या अनेक कलाकार हिंदी चित्रपटात दिसत आहेत. बॉलिवूडमध्ये मराठी कलाकारांचा डंका गाजतोय. अंकुशने देखील त्याच्या करिअरच्या सुरुवातीला काही हिंदी चित्रपटांमध्येही काम केलेलं. मात्र त्यानंतर तो बॉलिवूड चित्रपटांत दिसला नाही. आता नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत अंकुशने त्याच्या हिंदी चित्रपटात काम न करण्याचं कारण सांगितलं आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com