ती सगळ्यांसमोर पाणउतारा करायची... अशोक शिंदेनी सांगितलं सेटवर कशा वागायच्या अलका कुबल; पहाटे साडे पाचला...

ASHOK SHINDE TALKED ABOUT ALKA KUBAL : अभिनेते अशोक शिंदे यांनी एका मुलाखतीत अभिनेत्री अलका कुबल यांच्याबद्दल खास गोष्टी सांगितल्या आहेत.
ASHOK SHINDE ON ALKA KUBAL BEHAVIOUR

ASHOK SHINDE ON ALKA KUBAL BEHAVIOUR

ESAKAL

Updated on

आपल्या अभिनयाने मराठी इंडस्ट्रीमधील एक काळ गाजवणाऱ्या अभिनेत्री म्हणजे अलका कुबल. त्यांनी त्यांच्या कारकीर्दीत अनेक हिट सिनेमे दिले. आता अभिनेते अशोक शिंदे यांनी एका मुलाखतीत अलका कुबल या सेटवर कशा वागायच्या याबद्दल सांगितलंय. अभिनेते अशोक शिंदे सध्या स्टार प्रवाहवरील 'सुना येती घरा' या मालिकेत दिसतायत. एव्हरग्रीन अभिनेता म्हणून त्यांची ओळख आहे. अशोक यांनी अलका यांच्यासोबत अनेक चित्रपटात काम केलंय. अलका या वेळेबद्दल खूप काटेकोर होत्या असं ते मुलाखतीत म्हणालेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com