HARDIK AND AKSHAYA’S LOVE STORY
esakal
HEARTFELT MARRIAGE PROPOSAL : तुझ्यात जीव रंगला मालिकेतून अंजली आणि राणा दा यांची जोडी प्रचंड हिट झाली. या सिनेमात अक्षया देवधर आणि हार्दिक जोशी यांनी मुख्य भूमिका साकारली होती. ही मालिका जवळपास साडेचार वर्ष चालली. मालिका संपल्यानंतर या दोघांनी लव्ह मॅरेज सुद्धा केलं. जेव्हा अक्षया आणि हार्दिक यांच्या साखरपुड्याची बातमी समोर आली तेव्हा चाहत्यांना आनंद झाला होता. मे २०२२ मध्ये त्यांनी साखरपुडा केलं. त्यानंतर डिसेंबर २०२२ मध्ये दोघांचा पारंपरिक पद्धतीनं विवाहसोहळा पार पडला.