'बाल्कनीतून खाली उडी...' मंदार जाधवने सांगितला डिप्रेशनमधला थरकाप उडवणारा प्रसंग, म्हणाला 'काम नव्हतं म्हणून...'

MANDAR JADHAV DEPRESSION:अभिनेता मंदार जाधव यांनी करिअरमधील कठीण काळ, काम नसल्यामुळे आलेले नैराश्य आणि नियमित व्यायामाच्या मदतीने आयुष्यात पुन्हा उभं राहण्याचा प्रेरणादायी प्रवास एका मुलाखतीत सांगितला.
MANDAR JADHAV

MANDAR JADHAV

esakal

Updated on

MARATHI ACTOR MANDAR JADHAV MENTAL HEALTH: 'सुख म्हणजे नक्की काय असतं' या मालिकेतून घराघरात पोहचलेल्या मंदार जाधव याने आपल्या अभिनयाच्या जोरावर स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. आज मालिका विश्वातील आघाडीचा अभिनेता म्हणून त्याची ओळख आहे. परंतु एक काळ असा होता जेव्हा मंदारकडे काहीच काम नव्हतं. त्यामुळे तो डिप्रेशनमध्ये गेला होता. नुकत्याच त्याने एका मुलाखतीत त्याच्या कठीण काळाबद्दल सांगितलय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com