Lakshmi Niwas Star Meghann Jadhav’s Wedding Kelvan with Anushka Pimputkar Goes Viral:
ESAKAL
Meghann Jadhav Wedding: लक्ष्मी निवास मालिकेतील जयंतची भूमिका साकारणारा अभिनेता मेघन जाधव लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. त्यामुळे मालिकेच्या टीमनं नुकतचं मेघन आणि अनुष्काचं एकत्रित केळवण केलं. यावेळी लक्ष्मी निवास मालिकेतील पुर्ण टीम सुद्धा सहभागी झाली होती. यावेळी लक्ष्मी निवास मालिकेच्या टीमनं आगळ्या वेगळ्या पद्धतीनं केळवण दिलं आहे.