Sankarshan Karhade’s Hilarious ‘Chaha’ Poem Viral Video
esakal
Sankarsan Karhade Viral Poem : लेखक, कवी, अभिनेता म्हणून ओळखला जाणारा कलाकार म्हणजे संकर्षण कऱ्हाडे. मराठी मनोरंजन क्षेत्रात त्यांच्या कामामुळे तो ओळखला जातो. अभिनयाबरोबरच दिग्दर्शन आणि सुत्रसंचलन सुद्धा एकदम हटके पद्धतीनं करतो. कवी म्हणून सुद्धा तो तितकाच प्रसिद्ध आहे. अशातच आता संकर्षण याची एक कविता सध्या चर्चेत आली आहे.