SHASHANK KETKAR’S SOCIAL MEDIA POST VIRAL
esakal
Shashank Ketkar unpaid dues social media post: अभिनेता शंशाक केतकर हा मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता आहे. त्याच्या अभिनयाचे लाखो चाहते आहेत. शंशाक सध्या मुरबा मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करतोय. दरम्यान शंशाक सोशल मीडियावर नेहमीच सक्रीय असतो. तो नेहमीच त्याच्या वयक्तिक आयुष्यातील तसंच मनोरंजन विश्वातील अनेक खुलासे करताना पहायला मिळतो. अशातच आता शशांक केतकरने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केलीय. या पोस्टमध्ये त्याने गेल्या अनेक दिवसापासून मानधन रखडल्याचं सांगितलं.