'पैसे मागितले की रडतो...' हे मन बावरेचे निर्माते मंदार देवस्थळीविरोधात शशांकचे आरोप, कायदेशीर कारवाई करणार

SHASHANK KETKAR ACCUSES MAN BAWARE PRODUCER: मराठी अभिनेता शशांक केतकर यांनी मन बावरे मालिकेचे निर्माते मंदार देवस्थळी यांच्यावर गंभीर आर्थिक आरोप केले आहेत. ५ लाख रुपये आणि TDS थकवण्यात आल्याचा दावा करत त्यांनी सोशल मीडियावर पुरावे शेअर केले.
SHASHANK KETKAR ACCUSES MAN BAWARE PRODUCER

SHASHANK KETKAR ACCUSES MAN BAWARE PRODUCER

ESAKAL

Updated on

Shashank Ketkar to Take Legal Action Against Producer: शंशाक केतकर हा मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता आहे. त्याने त्याच्या करिअरमध्ये अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये काम केलय. 'होणार सून मी ह्या घरची' या मालिकेतून तो घराघरात पोहचला. तसंच त्याने 'पाहिले न मी तुला', 'मुरांबा' या मालिकेतून प्रेक्षकांना स्वत:ची एक वेगळी ओळख करुन दिली. याच दरम्यान शंशाक 'हे मन बावरे' मालिकेत सुद्धा पहायला मिळाला होता. आता शशांकने या मालिकेच्या निर्मात्यावर गंभीर आरोप केलेत. त्याने इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट करत कायदेशीर कारवाई करणार असल्याचं सांगितलय.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com