अभिनेता अंशुमन विचारे हा मराठी मनोरंजन सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत आहे. अंशुमन हा अनेक सिनेमा, कॉमेडी शोमध्ये पहायला मिळतो. दरम्यान अंशुमनची पत्नी पल्लवी विचारे हिने नुकताच तिच्यासोबत घडलेला धक्कादायक अनुभव शेअर केलाय. सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत तिने तिचा अनुभव शेअर केलाय.