
Marathi Entertainment News : अभिनेत्री प्रिया मराठेचं आज 31 ऑगस्टला निधन झालं. गेले काही महिने ती कॅन्सरशी झुंज देत होती. पण अखेर आज पहाटे 4 वाजता तिने अखेरचा श्वास घेतला. तिच्या निधनाने मराठी सिनेविश्वावर शोककळा पसरली आहे. आज मीरा रोडमध्ये तिच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार पार पडणार आहेत.