

Marathi Actress Open Up About Her Working Experience With Anant Jog
esakal
Marathi Entertainment News : मराठी इंडस्ट्रीतील उत्तम अभिनेते म्हणजे अनंत जोग. आजवर अनंत जोग यांनी विविध मालिका, सिनेमा यांमध्ये काम करत प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. अनेक हिंदी सिनेमांमध्येही त्यांनी काम केलं. नुकतीच त्यांनी झी मराठीवरील तारिणी मालिकेत एंट्री केली आहे.