

Aamchya Ladkya Naik Bai shooting location
ESAKAL
Aamchya Ladkya Naik Bai Serial: छोट्या पडद्यावर गेल्या काही महिन्यात अनेक नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आल्या. त्यात स्टार प्रवाहने महिन्याभरापूर्वी तब्बल ६ नवीन मालिकांची घोषणा केली होती. त्यातली तिसरी मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ही मालिका म्हणजे 'आमच्या लाडक्या नाईक बाई'. या मालिकेत अनेक लोकप्रिय चेहरे पाहायला मिळणार आहेत. प्रसिद्ध अभिनेत्री ऐश्वर्या नारकर या मालिकेत मुख्य भूमिकेत म्हणजेच नाईकबाईंच्या भूमिकेत आहेत. त्यांच्यासोबत अमृता धोंगडे, दक्षता जोईल हे कलाकारही आहेत. या मालिकेचं शूटिंग कुठे सुरू आहे ठाऊक आहे का?