AMRUTA SUBHASH STRUGGLE
esakal
Amruta Subhash Mental Health Awareness Journey: बदलत्या जीवनशैलीमुळे सध्या अनेक जण डिप्रेशनमध्ये जाताना पहायला मिळतय. अनेकांना नैराश्याबद्दल बोलायला नको वाटतं. परंतु अनेक लोक असतात, जे संकोच न बाळगता मोकळेपणानं व्यक्त होता. अशातच मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्रीने डिप्रेशनमधील कठीण काळ सांगितला आहे.