

Marathi Actress Shared Her Casting Couch Experience
esakal
Marathi Entertainment News : सध्या कलाकार इंडस्ट्रीत येणाऱ्या वाईट अनुभवांबद्दल उघडपणे बोलताना दिसतात. मानधनापासून ते कास्टिंग काऊचपर्यंतचे अनेक अनुभव या आधीही अनेक कलाकारांनी शेअर केले आहेत. मराठी टेलिव्हिजन इंडस्ट्रीमधील यशस्वी निर्माती असलेल्या अभिनेत्रीने तिचाही वाईट अनुभव शेअर केला.