ACTRESS APOORVA NEMLEKAR’S WEDDING DANCE VIDEO
esakal
मराठी मनोरंजनविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर ही व्हॅलेंटाईन डे दिवशी लग्नबंधनात अडकली आहे. अपूर्वानं अनुझ गोवळकरसोबत नवीन आयुष्याला सुरुवात केली आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत तिने चाहत्यांना आनंदाची बातमी दिली. मोजक्याच लोकांमध्ये त्याच्या विवाहसोहळा पार पडला. त्यांच्या लग्नाला अनेक सेलिब्रिटींनी उपस्थिती लावली होती.