GYANADA RAMTEERTHKAR’S WEDDING PHOTOS
esakal
‘KAVYA’ FINDS HER REAL-LIFE PARTH: लोकप्रिय अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर ही 'लग्नानंतर होईलच प्रेम' या मालिकेत मुख्य नायिकेच्या भूमिकेत आहे. तिचं काव्याचं पात्र प्रेक्षकांना प्रचंड आवडतं. काही दिवसापूर्वी ज्ञानदाने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर साखरपुड्याचे फोटो शेअर करत चाहत्यांना धक्का दिला होता. दरम्यान आता सर्वांच्या लाडक्या काव्याला रिअरलाईफ पार्थ मिळाला आहे. ती नुकतीच हर्षद आत्मारामसोबत विवाहबंधनात अडकली आहे.