

urmila nimbalkar
esakal
गेल्या काही वर्षात अनेक कलाकार हे फक्त अभिनयावर अवलंबून न राहता नवीन बिझनेसकडे वळले आहेत. अनेकांनी स्वतःचं असं काहीतरी सुरू केलंय. आता एका लोकप्रिय इन्फ्लुएन्सर आणि अभिनेत्रीने शेअर केलेली पोस्ट सगळ्यांचं लक्ष वेधून घेतेय. या पोस्टमध्ये तिने 'आयुष्यात काही तरी कमी पडतंय, खूप इश्यू फेस केलं' असं लिहिलंय. त्यामुळे ही अभिनेत्री नेमकी कोण आहे हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.