TRPमध्ये नंबरवन मालिका! नायिकेनं अचानक घेतली एक्झिट, 'या' मराठी अभिनेत्रीला मिळाला हिंदी मालिकेत मुख्य रोल

NAMRATA PRADHAN IN GANGA MAI KI BETIYAN:‘ठिपक्यांची रांगोळी’ फेम अभिनेत्री नम्रता प्रधान आता हिंदी मालिकेत झळकणार आहे. झी टीव्हीवरील TRPमध्ये नंबर वन असलेल्या ‘गंगा माई की बेटियाँ’ मालिकेत ती सहाना शर्माची भूमिका साकारणार आहे.
NAMRATA PRADHAN

NAMRATA PRADHAN

esakal

Updated on

MARATHI ACTRESS BAGS LEAD ROLE IN HINDI SERIAL: हिंदी मालिकांमध्ये सध्या मराठी अभिनेत्री आपली वेगळी ओळख करताना पहायला मिळताय. किशोरी शहाणे, गश्मीर महाजन, मयुरी देशमुख, उषा नाडकर्णी यांनी मराठीसह हिंदी सिनेसृष्टीत सुद्धा स्वत:चं अस्तित्व निर्माण केलं आहे. दरम्यान अशातच आता एक हिंदी मालिकेत मराठी अभिनेत्रीची मुख्य नायिकेसाठी वर्णी लागली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com