तेव्हा त्याचे काही प्रॉब्लेम नव्हते... मराठी अभिनेत्रीने सांगितला मंदार देवस्थळीसोबतचा अनुभव; झी मराठीवरच केलेली मालिका

MARATHI ACTRESS TALKED ABOUT GOOD DAYS WITH MANDAR DEVSTHALI: झी मराठीच्या नायिकेने दिग्दर्शक मंदार देवस्थळी यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव सांगितलाय. तेव्हा त्यांचे काहीच प्रॉब्लेम नव्हते असं ती म्हणालीये.
NANDITA PATKAR on mandar devsthali

NANDITA PATKAR on mandar devsthali

esakal

Updated on

मराठी सिनेसृष्टीत काही दिवसांपूर्वी एका दिग्दर्शकाविरुद्ध वातावरण खूप तापलं होतं. तो म्हणजे लोकप्रिय दिग्दर्शक मंदार देवस्थळी. अभिनेता शशांक केतकर याने त्यांच्यावर मालिकेचं मानधन पाच लाख रुपये थकवल्याचा आरोप केला होता. शशांकने याबद्दल आधीही पोस्ट केली होती. मात्र तेव्हाही त्याला देतो असं सांगून आश्वासनं देण्यात आली. आता लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने मंदारसोबत काम करण्याचा अनुभव सांगितलाय. तो एक उत्तम दिग्दर्शक आहे असं म्हणत तिने त्यांचं कौतुक केलं.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com