Prajakta Mali Opens Up About Fear of Marriage in a Viral Interview
esakal
Entertainment News: प्राजक्ता माळी ही मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. अभिनयाबरोबरच ती नृत्यासाठी सुद्धा ओळखली जाते. तसंच तिचा दागिन्याचा व्यवसाय सुद्धा आहे आणि तिचं एक फार्म हाऊस सुद्धा आहे. सगळ्या क्षेत्रात प्राजक्ता माळी अग्रेसर आहे. दरम्यान अशातच आता प्राजक्ता माळीची जुनी एक मुलाखत सोशल मीडियावर व्हायरल होतेय. या मुलाखतीमध्ये तिने तिच्या लग्नाबद्दल भाष्य केलंय.