Priya Berde Makes Grand Comeback to Marathi TV After 10 Years
esakal
Priya Berde: अभिनेत्री प्रिया बेर्डे आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांची एकेकाळी जोडी प्रसिद्ध होती की, कोणत्याही सिनेमामध्ये हीच जोडी असायची. प्रिया बेर्डे यांच्या अभिनयाची एक वेगळी शैली आहे. त्यामुळे चाहत्यांना त्यांचा अभिनय प्रचंड आवडतो. सध्या त्यांचा मुलगा अभिनय बेर्डे सुद्धा सध्या मनोरंजन विश्वात आपल्या अभिनयाचं अस्तित्व निर्माण करतोय. अशातच आता प्रिया बेर्डे पुन्ह नव्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.