"दागिन्यांच्या जाहिरातीत माझ्यासारख्या मुलीला.." प्रियदर्शिनीच्या बहिणीची रवी जाधव यांच्यासाठी भावूक पोस्ट

Marathi Actress Priyadarshini Indalkar's Sister Emotional Letter : महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्री प्रियदर्शिनी इंदलकरची बहीण मधुमतीला रवी जाधव यांनी जाहिरातीत काम करण्याची संधी दिली.
Marathi Actress Priyadarshini Indalkar's Sister Emotional Letter

Marathi Actress Priyadarshini Indalkar's Sister Emotional Letter

esakal

Updated on

Marathi Entertainment News : मराठी इंडस्ट्रीमधील लोकप्रिय अभिनेत्री प्रियदर्शिनी इंदलकर कायमच चर्चेत असते. तिचा अभिनय, तिचा कॉमेडी टायमिंग याचे अनेक फॅन आहेत. पण सध्या ती एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. प्रियदर्शिनीची धाकटी बहीण मधुमती डाउन सिंड्रोम या आजाराने ग्रस्त आहे. पण नुकतीच प्रियदर्शिनीसोबत तिलाही दागिन्यांच्या जाहिरातीमध्ये काम करण्याची संधी मिळाली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com