Rohini Hattangadi Opens Up on ‘Honaar Soon Mi Hya Gharchi’ Days and Health Issues
esakal
Entertainment News: रोहिणी हट्टंगडी यांनी मराठीसह हिंदी कलाविश्वात आपल्या अभिनयाची छाप पाडली. त्यांनी साकारलेल्या प्रत्येक भूमिका प्रेक्षकांना प्रचंड भावल्या. हिंदी, मराठी गुजराती नाटक, मराठी मालिका अशा प्रत्येक कलाविश्वात त्यांनी काम केलय. दरम्यान सध्या त्या 'ठरलं तर मग' मालिकेत पुर्णा आजीची भूमिका साकारत आहे. त्यामुळे त्या सध्या चर्चेत आल्या आहे.