सिलेंडरच्या तुटवड्यामुळे मराठी अभिनेत्रीवर आली हॉटेल बंद ठेवण्याची वेळ ! "अजून वर्षही नाही झालं आणि.. "

Marathi Actress Shut Her Restaurant Due To LPG Gas Crisis : इराण युद्धामुळे सुरू असलेला गॅस तुटवड्याचा परिणाम हॉटेल व्यवसायावर झाला असून मराठी अभिनेत्रीलाही याचा फटका बसला आहे.
Marathi Actress Shut Her Restaurant Due To LPG Gas Crisis

Marathi Actress Shut Her Restaurant Due To LPG Gas Crisis

esakal

Updated on

Marathi Entertainment News : देशभरात सध्या इराण अमेरिका युद्धामुळे गॅसचा तुटवडा निर्माण झाला आहे. याचा मोठा फटका हॉटेल इंडस्ट्रीला बसला आहे. अनेक हॉटेल्स व्यवसायिकांवर गॅस सिलेंडरच्या तुटवड्यामुळे व्यवसाय बंद ठेवण्याची वेळ आहे. या गोष्टीचा फटका मराठी अभिनेत्री ऋतुजा बागवेलाही बसला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com