Savita Prabhune interview about working with Salman Khan during Tere Naam shooting
esakal
Bollywood News: ज्येष्ठ अभिनेत्री सविता प्रभुणे यांनी अनेक चित्रपट, मालिकांमध्ये काम केलं. मुंबई पुणे मुंबई या चित्रपटात त्यांची गौरीच्या आईची भूमिका प्रेक्षकांना प्रचंड भावली. त्यांनी चित्रपट, नाटक, मालिका अशा विविध माध्यमांमध्ये आपल्या अभिनयाची छाप पाडली. त्यांच्या अनेक भूमिका प्रचंड गाजल्या. प्रेक्षकांना त्या प्रचंड भावल्या.