"कॅन्सरविषयी समजताच मी पूर्णपणे खचले" मराठी अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा; म्हणाली..

Marathi Actress Post On Cancer Journey : बॉलिवूडमध्ये स्वतःची ओळख निर्माण करणाऱ्या अभिनेत्रीला काही दिवसांपूर्वी ब्रेस्ट कॅन्सरचं निदान झालं. सोशल मीडियावर तिने पोस्ट शेअर करत तिच्या भावना व्यक्त केल्या.
Marathi Actress Post On Cancer Journey

Marathi Actress Post On Cancer Journey

esakal

Updated on

Marathi Entertainment News : मराठीसोबतच बॉलिवूडमध्ये स्वतःची ओळख निर्माण करणारी अभिनेत्री सध्या कॅन्सरचा सामना करतेय. ही अभिनेत्री आहे सेक्रेड गेम्ससारख्या वेबसिरीजमधून घराघरात पोहोचलेली राजश्री देशपांडे. राजश्रीला ब्रेस्ट कॅन्सरचं निदान झालं. सोहसील मीडियावर पोस्ट शेअर करत तिने तिच्या भावना व्यक्त केल्या.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com