'नूतन यांच्याशी खास मैत्री होती' अभिनेत्री शुभा खोटेंनी सांगितले जुने किस्से, म्हणाल्या...

SHUBHA KHOTE RECALLS HER FRIENDSHIP WITH NUTAN: ज्येष्ठ अभिनेत्री शुभा खोटेंनी नूतन यांच्याशी असलेल्या मैत्रीचे किस्से सांगितले. दिलीप कुमार आणि मेहमूद यांच्याबद्दलही जुन्या आठवणींना उजाळा दिला.
SHUBHA KHOTE RECALLS HER FRIENDSHIP WITH NUTAN

SHUBHA KHOTE RECALLS HER FRIENDSHIP WITH NUTAN

esakal

Updated on: 

SHUBHA KHOTE SHARES OLD MEMORIES OF NUTAN: ‘‘दिलीप कुमार हे माझे आवडते अभिनेते आहेत. त्यांनी विनोदी, खलनायकी अशा विविध प्रकारच्या भूमिका साकारल्या आहेत. त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मात्र मला कधीच मिळाली नाही,’’ असे उद्गार ज्येष्ठ अभिनेत्री शुभा खोटे यांनी काढले. ज्येष्ठ पत्रकार सरिता कौशिक यांनी ‘चित्रपताका’ महोत्सवात घेतलेल्या विशेष मुलाखतीत त्या बोलत होत्या.

Loading content, please wait...