Sukanya Mone’s Lavani Dance Goes Viral on ‘Aata Hou De Dhingana’ Show! '
esakal
Marathi Actress Sukanya Mone: 'आता होऊ दे धिंगाणा' या स्टार प्रवाहवरील कार्यक्रमाचं चौथं पर्वा प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. या कार्यक्रमात सिद्धार्थ जाधव सूत्रसंचलन करत आहे. तसंच हा कार्यक्रम पहिल्या पर्वापासूनच सर्वांचं लक्ष वेधून घेतोय. अशातच आता स्टार प्रवाह वाहिनीवरी 'आता होऊ दे धिंगाणा' या शोचा एका प्रोमो व्हायरल होतोय. या प्रोमोमध्ये सुकन्या मोनेनी धमाकेदार डान्स सादर केलाय. त्यांच्या डान्सचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.