मराठी अभिनेत्री स्वानंदी टिकेकर हिचा खूप मोठा चाहता वर्ग आहे. तिने तिच्या अभिनयाच्या जोरावर मोठा चाहता वर्ग निर्माण केला आहे. दरम्यान आनदीने चाहत्यांना एक आनंदाची बातमी दिली आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत तिने चाहत्यांना आनंदाचा धक्काच दिला आहे. स्वानंदीने नवीन घर घेतलं आहे. तिने तिच्या पतीसोबतचे नवीन घरातील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.