Tejaswini Lonari’s Mangalsutra Matches Prajakta Gaikwad’:
esakal
मराठी सिनेसृष्टीत सध्या लग्नाचा हंगाम सुरु आहे. एकामागे एक अनेक सेलिब्रिटी लग्नबंधनात अडकत आहे. बिग बॉस विजेता सुरज चव्हाण देखील नुकताच लग्नात अडकला. त्याच्या पाठोपाठ पुजा बिरारी प्राजक्ता गायकवाड यांनी धुमधडाक्यात लग्न केलं. दरम्यान आज 4 डिसेंबर रोजी तेजस्विनी लोणारी देखील विवाहबंधनात अडकली आहे. तिचे लग्नाचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.