Atul Parchure
Atul ParchureEsakal

Atul Parchure : "तुझं जाणं चटका लावून गेलं"; अतुल परचुरेंच्या जाण्याने मराठी सिनेसृष्टी हळहळली

Celebrity offers condolence after Atul Parchure Demise : मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेते अतुल परचुरे यांचं काल 14 ऑक्टोबरला निधन झालं. त्यांच्या कलाकार मित्रांनी त्यांना सोशल मीडियावर श्रद्धांजली वाहिली.
Published on

Marathi Entertainment News : मराठी इंडस्ट्रीमधील दिग्गज अभिनेते अतुल परचुरे यांचं काल 14 ऑक्टोबरला कालवश झाले. गेला काही काळ ते आजारी होते. वयाच्या 57 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने मराठी सिनेविश्वाला खूप मोठा धक्का बसला आहे. मराठी सिनेविश्वातील त्यांचे सहकलाकार, मित्रमंडळी यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांना श्रद्धांजली वाहिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com