मला स्पेस हवीये पासून माझा लग्नाचा निर्णय चुकला पर्यंत... २०२५ मध्ये 'या' मराठी कलाकारांनी घेतला काडीमोड

MARATHI CELEBES WHO DIVIORCE IN 2025: मराठी इंडस्ट्रीमध्ये २०२५ मध्ये असे प्रेक्षकांना असे घटस्फोट पाहायला मिळाले ज्यांनी सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला.
actors who divorce in 2025

actors who divorce in 2025

ESAKAL

Updated on

बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी घटस्फोट घेत आपला संसार मोडला. मात्र मराठी प्रेक्षकांना मराठी कलाकारांकडून ही अपेक्षा नसते. मराठी प्रेक्षक मराठी कलाकारांकडे आदर्श जोडपं म्हणून पाहतात. मात्र हे कलाकारदेखील जेव्हा घटस्फोट घेण्याचं जाहीर करतात तेव्हा मात्र चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसतो. २०२५ या वर्षातही असे काही कलाकार आहेत ज्यांनी आपल्या पार्टनरपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला. मराठी कलाकारांसाठी खरं तर ही खूप मोठी गोष्ट असते. त्यामुळेच ते असे निर्णय फार विचार करून घेतात. असं असलं तरी या वर्षात चार कलाकारांनी आपलं लग्न मोडल्याचं जाहीर केलं. त्यातल्या एक कलाकाराने तर लगेच दुसरा संसारही थाटला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com