Chiki Chiki Buboom Boom: सस्पेन्स, थ्रीलर आणि मजामस्ती, काकाच्या बंगल्यात रंगणार जुन्या आठवणी
Laughter, Suspense, and Drama: आपल्या मित्रांसोबतच रियुनियन आणि त्यात घडणाऱ्या किस्से यावर आधारित 'चिकी चिकी बुबून बुम' चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. शाळेतील सर्व मित्र-मैत्रिणी अनेक वर्षानंतर भेटल्यानंतर जी मजा येते, आणि अचानक घडणारे सस्पेन्स या चित्रपटातून मांडण्यात आले आहेत. 28 फेब्रुवारीला हा चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.
जुन्या मित्रांसोबतच रियुनियन आणि जुने किस्से, आठवणी, थ्रीलर, सस्पेन्सने भरलेला चित्रपट 'चिकी चिकी बुबून बुम' 28 फेब्रुवारीला हा चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात काकांचा बंगल्यातील मित्रांची मजामस्ती दाखवण्यात आली आहे.