दुर्गम भागातील मुलांसाठी शिक्षकाने उचललं मोठं पाऊल; 'सिनेमॅन'ची हटके कथा पोहोचली थेट इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये!

KISHOR KADAM STARRER CINEMAN FILM SCREENING DATE AND VENUE:किशोर कदम यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘सिनेमॅन’ या मराठी चित्रपटाची इंटरनॅशनल मराठी फिल्म फेस्टिव्हल २०२६ साठी निवड झाली आहे.
MARATHI FILM CINEMAN SHOT IN LOS ANGELES

MARATHI FILM CINEMAN SHOT IN LOS ANGELES

esakal

Updated on: 

CINEMAN MARATHI FILM STORY BASED ON EDUCATION AND CHILDREN: शिक्षण आणि चित्रपट यांची सांगड घालणाऱ्या ‘सिनेमॅन’ या मराठी चित्रपटाची चित्रपताका इंटरनॅशनल मराठी फिल्म फेस्टिव्हल २०२६ साठी निवड झाली आहे. महाराष्ट्र शासनाच्या पुढाकाराने आयोजित या महोत्सवात १६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७.१५ वाजता प्रभादेवी येथील पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या करिश्मा सभागृहात चित्रपटाचे प्रदर्शन होणार आहे.

Loading content, please wait...