

Marathi Popular Natak Comeback After 40 Years
esakal
Marathi Entertainment News : मराठी रंगभूमीवर आजवर अनेक दमदार आणि दर्जेदार नाटक प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे. यातीलच एक गाजलेलं नाटक म्हणजे सविता दामोदर परांजपे. शेखर ताम्हणे लिखित आणि राजन ताम्हणे दिग्दर्शित या नाटकाने एक काळ गाजवला. आता हे नाटक तब्बल 40 वर्षांनी पुन्हा रंगभूमीवर येतंय.