एकेकाळी ट्रेनमध्ये ड्रेस विकायची ही प्रसिद्ध मराठी अभिनेत्री; "त्यावेळी पैसे मिळवणं गरजेचं.."

Marathi Renowed Actress Once Used To Sell Dress Material In Train : मराठी इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध अभिनेत्री कठीण काळात ट्रेनमध्ये ड्रेस मटेरियल विकण्याचं काम करायची. कोण आहे ही अभिनेत्री जाणून घेऊया.
Marathi Renowed Actress Once Used To Sell Dress Material In Train

Marathi Renowed Actress Once Used To Sell Dress Material In Train

esakal

Updated on

Marathi Entertainment News : विनोदी भूमिका असो वा गंभीर आपल्या कमाल अभिनयाने प्रत्येक व्यक्तिरेखेचं सोनं करणाऱ्या एक अभिनेत्री म्हणजे विशाखा सुभेदार. फू बाई फू, कॉमेडी एक्सप्रेस, आंबट गोड, का रे दुरावा यांसारख्या अनेक कार्यक्रमामधून विशाखा यांच्या अभिनयाला ओळख मिळाली. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्यांनी त्यांच्या स्ट्रगलच्या काळातील आठवणींना उजाळा दिला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com