अरे हा काय फालतूपणा! जान्हवीजवळ ससा आला म्हणून जयंत त्याला मारणार? लक्ष्मी निवास मालिकेचा प्रोमो पाहून प्रेक्षक म्हणाले, 'हा सायको..'

Lakshmi Nivas serial promo controversy Jayant rabbit: झी मराठीने लक्ष्मी निवास मालिकेचा एका नवा प्रोमो त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये ससा जान्हवीच्या जवळ कसा काय गेला? म्हणून जयंत त्याला मारुन टाकण्याचा प्रयत्न करताना दाखवण्यात आलंय.
Lakshmi Nivas serial promo controversy Jayant rabbit
Lakshmi Nivas serial promo controversy Jayant rabbitesakal
Updated on

झी मराठीवरील चर्चेत असलेली मालिका लक्ष्मी निवासमध्ये दिवसेंदिवस नवनवे ट्विस्ट येताना पहायला मिळतय. दरम्यान अशातच आता भावना आणि सिद्धूचा लग्नसोहळा दाखवण्यात आला होता. या लग्नसोहळ्यात अनेक विघ्न आल्याच पहायला मिळालं. परंतु अखेर लग्न पार पडलं.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com