TRP Report: 'वीण दोघातली' मालिकेला मोठा धक्का! स्टार प्रवाहच्या नव्या मालिकेने मारली बाजी; पाहा कोण कितव्या स्थानी?

TRP LIST OF MARATHI SERIAL: छोट्या पडद्यावरील मालिकांमध्ये या आठवड्यात प्रेक्षकांची सगळ्यात जास्त पसंती कुणाला मिळालीये? टीआरपी यादी काय सांगते?
trp of marathi serial

trp of marathi serial

esakal

Updated on

छोट्या पडद्यावर अनेक मालिका प्रेक्षकांच्या आवडत्या असतात. गेल्या काही महिन्यात अनेक नव्या मालिकादेखील प्रेक्षकांच्या भेटीला आल्या. मात्र त्या मालिका प्रेक्षकांना आवडतात की नाही हे कळतं ते म्हणजे टीआरपीमध्ये. आता नुकतीच नवी टीआरपी यादी समोर आलीये. १६ मे ते २२ मे या आठवड्याची टीआरपी यादी समोर आलीये. यात प्रत्येक मालिकेचा टीआरपी घसरलेला दिसतोय. मात्र त्यात स्टार प्रवाहच्या नव्या मालिकेची टॉप ५ मध्ये एंट्री झाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com