आपल्या अभिनयाच्या जोरावर लाखोंच्या मनात घर करणाऱ्या नाना पाटेकर यांची पत्नी नीलकंती पाटेकर या देखील तितक्याच गुणी आणि प्रतिभावान अभिनेत्री आहेत. नुकत्याच त्या विकी कौशल आणि रश्मिका मंदाना यांच्या छावा चित्रपटात दिसल्या होता. विशेष म्हणजे त्यांनी अभिनय क्षेत्रात करिअर करण्यासाठी आयआयटीसारखं प्रतिष्ठित शिक्षण सोडण्याचा निर्णय घेतला होता.