Neena Gupta’s Daughter Masaba Opens Up
esakal
अभिनेत्री नीना गुप्ता आणि मसाबा गुप्ता या मनोरंजन श्रेत्रातील सगळ्यात मजबूत आई-मुलगी आहेत. दोघीही समाजाने लावलेल्या चुकीच्या नियमांचा नेहमीच विरोध करताना पहायला मिळतात. नीना गुप्ता आणि मसाबा यांनी त्यांच्या आयुष्यात अनेक कठीण परिस्थितींचा सामना केला आहे. नीना गुप्ता यांनी लग्न न करता मुलीला जन्म दिला होता. त्यामुळे संपुर्ण समाज तिच्या विरोधात होता. अशातच नीना गुप्ताची लेक मसाबाने जन्मानंतर झालेल्या त्रासाबद्दल भाष्य केलं आहे. यावेळी तिने अनेक गोष्टींचा खुलासा केला.