४३ वर्षांनंतर ‘मासूम’ची नवी कहाणी; ए. आर. रहमान यांनी रेकॉर्ड केली 3 गाणी

MASOOM THE NEXT GENERATION:४३ वर्षांनंतर शेखर कपूर यांच्या ‘मासूम’ची नवी कहाणी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘मासूम: द नेक्स्ट जनरेशन’साठी ए. आर. रहमान यांनी लॉस एंजेलिसमध्ये ३ गाणी रेकॉर्ड केली आहेत.
MASOOM THE NEXT GENERATION

MASOOM THE NEXT GENERATION

Esakal

Updated on: 

AR RAHMAN THREE SONGS: राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक शेखर कपूर यांचा मासूम: द नेक्स्ट जनरेशन’ या सिनेमाची सगळीकडे चर्चा रंगातना पहायला मिळतेय. ४३ वर्षांपूर्वी प्रदर्शित केलेल्या 'मासूम' या सिनेमाचा नवीन आविष्कार या सिनेमात पहायला मिळणार आहे. दरम्यान अशातच या सिनेमाबाबत एक मोठी गोष्ट समोर आलीय. ए. आर. रहमान यांनी या चित्रपटासाठी काम सुरू केलं असून त्यांनी तब्बल तीन गाणी रेकॉर्ड केल्याची माहिती समोर आलीय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com