‘मास्टरशेफ ऑस्ट्रेलिया’मध्ये मराठमोळ्या श्वेता साकोडेची दमदार एन्ट्री; महाराष्ट्रीयन पदार्थांनी जिंकली परीक्षकांची मनं

MasterChef Australia Marathi Contestant: नागपूरच्या श्वेता साकोडेने ‘मास्टरशेफ ऑस्ट्रेलिया’मध्ये पारंपरिक महाराष्ट्रीयन पदार्थ सादर करत मराठी खाद्यसंस्कृतीची जागतिक पातळीवर छाप पाडली आहे.
Shweta Sakode impresses judges on MasterChef Australia with authentic Maharashtrian dishes.

Shweta Sakode impresses judges on MasterChef Australia with authentic Maharashtrian dishes

Sakal

Updated on

Shweta Sakode MasterChef Australia contestant: जगभर मोठा प्रेक्षकवर्ग असलेला कुकरी रिअॅलिटी शो म्हणजे 'मास्टरशेफ'. भारतासह अनेक देशांमध्ये हा शो चालतो, मात्र भारताव्यतिरिक्त ऑस्ट्रेलियामध्येही हा शो प्रचंड प्रमाणात पाहीला जातो.

याच शोमध्ये सध्या एका मराठमोळ्या स्पर्धकाने खास छाप पाडली आहे. नागपूरची श्वेता साकोडे हिने आपल्या पारंपरिक महाराष्ट्रीयन पदार्थांच्या जोरावर या प्रतिष्ठित स्पर्धेत स्थान मिळवत अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com