Balasaheb Thackeray Used to Call Me a Ghost:esakal
Premier
'बाळासाहेब ठाकरे चक्क मला भूत म्हणायचे' मराठी अभिनेत्रीने सांगितलं कारण, आठवणी शेअर करत म्हणाली...
Balasaheb Thackeray Used to Call Me a Ghost: मराठी अभिनेत्रीने बाळासाहेब ठाकरे सोबतच्या आठवणी शेअर केल्या आहेत. 'बाळासाहेब ठाकरे चक्क भूत म्हणायचे' असं त्या म्हणाल्या आहेत.
अभिनेत्री वंदना गुप्ते यांचा मोठा चाहतावर्ग आहे. दिग्गज अभिनेत्री म्हणून त्यांची एक वेगळी ओळख आहे. त्यांनी अनेक सुपरहिट चित्रपटात आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. 'पसंत आहे मुलगी' 'तुजी माझी जमली जोडी' 'मातीच्या चुली' अशा सुपरहिट चित्रपटातून त्यांनी आपल्या अभिनयाची छाप पाडलीय.